Random Video

Pune Road | पुण्यातल्या रस्त्यांवर पसरलंय खड्ड्यांच साम्राज्य | Sakal Media

2022-07-11 103 Dailymotion

#pune #roads #BadRoads #maharashtra #pmc #punemaharashtra #punemahanagarpalika #india
पुण्यात पावसाची संतधार सुरु आहे. त्यामुळे शहरातल्या अनेक रस्त्यांवर खड्ड्यांच साम्राज्य पसरलेलं पाहायला मिळतंय. नागरिकांना यातून वाट करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय.
Please Like and Subscribe for More Videos.